जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वरील हल्ल्याचा वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध आणि पोलिस प्रशासनाला निवेदन……. 

[avatar]

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वरील हल्ल्याचा वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध आणि पोलिस प्रशासनाला निवेदन…….

वडवणी/ प्रतिनिधी
श्रावणी कामत

मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडियाचे सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकार यांच्या वतीने मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांचे आदेशानुसार व डिजिटल मिडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे..या झुंडशाहीच्या विरूध्द सर्वांनी व्यक्त झालं पाहिजे..या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व यातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज दि.11 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी 12.00 वाजता वडवणी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे, अँड विनायक जाधव (मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका अध्यक्ष ),मा.सतिषराव सोनवणे ( सचिव )मा.सुधाकर काका पोटभरे(पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वडवणी तालुका निमंत्रक)मा.महेशराव सदरे(पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वडवणी तालुका समन्यक), शांतिनाथ जैन कोषाध्यक्ष, धम्मपाल डावरे पत्रकार, हरिभाऊ पवार, शंकर झाडे पत्रकार, वाजेद पठाण पत्रकार, अतुल जाधव पत्रकार, संभाजी लांडे पत्रकार, अर्जुन मुंडे पत्रकार, शेख एजाज पत्रकार, ओमप्रकाश साबळे संपादक, गीतांजली लव्हाळे मॅडम पत्रकार यासह इतर अनेक जण उपस्थित होते….

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close