आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’चा मान हृतिकला.
[avatar]
जगातील 50 सेक्सिएस्ट एशियन पुरुषांच्या यादीमध्ये हृतिक रोशन एक नंबवर आघाडीवर आहे. ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वात जास्त मते मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील सर्वात जास्त मते हृतिकला मिळाली आहेत. यामुळे तो आता ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’चा मान त्याने पटकावला आहे.