पति पत्नी और वो’ सिनेमाची बंपर कमाई.
[avatar]
कार्तिक आर्यनच्या ‘पति पत्नी और वो’ सिनेमाने अवघ्या तीन दिवसात बंपर कमाई केली आहे. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या सिनेमाला मिळत आहे. सिनेपरिक्षकांनीही या सिनेमाला जबरदस्त रिव्ह्यू दिला आहे. हा सिनेमा जवळपास 30 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. बजेट पाहता सिनेमाने तीन दिवसांत चांगलीच कमाई केली आहे.