न्हावे हद्दीतील एका रात्रीत दोन ठिकाणी समाज कंठकाकडुन तोडफोड;न्हावे ग्रामपंचायतीत सुरु आसलेले डांबरीकरण रस्त्याचे कामे आणी राष्ट्रवादी चे सुनील तटकरे विजयी झाल्याच्या निषेधार्थ हा कृत्य केल्याचे आयकाव्यास मिळत आहे…….. 

[avatar]

न्हावे हद्दीतील एका रात्रीत दोन ठिकाणी समाज कंठकाकडुन तोडफोड;न्हावे ग्रामपंचायतीत सुरु आसलेले डांबरीकरण रस्त्याचे कामे आणी राष्ट्रवादी चे सुनील तटकरे विजयी झाल्याच्या निषेधार्थ हा कृत्य केल्याचे आयकाव्यास मिळत आहे……..

शहानवाज मुकादम/रोहा
रोहा: तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायत हद्दीत दि:०७/जुन २०२४, च्या रात्री न्हावे हद्दीतील प्रसिद्ध आसलेले दत्त मंदिर च्या परिसरातील पाण्याच्या टाकीचे नळ चोरी करून टाकीतील पाणी नष्ट करुन स्टेज वरील लाद्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
तसेच त्याच वेळेस न्हावे फाटा येथे ग्रामीण रस्ते अंतर्गत मंजूर कामाच्या भूमीपूजन वेळेस लावण्यात आलेल्या फलक त्याचे ही तोडफोड केलेचे पहाव्यास मिळत आहे.
या प्रकारे न्हावे येथे एका रात्रीत दोन ठिकाणी समाज कंठकाकडुन तोडफोड करण्यात आली आहे.

न्हावे ग्रामपंचायतीत सुरु आसलेले डांबरीकरण रस्त्याचे कामे आणी राष्ट्रवादी चे सुनील तटकरे 32 रायगड लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेने या गोष्टीचा मनात राग धरून हा कृत्य केलेला आहे आसा आयकाव्यास मिळत आहे.

सदर विषयात अज्ञाताविरोधात रोहा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
सदर घटनाचा निषेध न्हावे ग्रामपंचायत चे सरपंच नितीन डबीर व ग्रामस्थ नितीन पाटील, गैनीनाथ कटाडे, जगदीश गोमतांडेल, मंदिर चे पुजारी व आदींनी नाराजी व्यक्त करत देवाच्या ठिकाणी ही कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी आशी मागणी होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close