ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन किशोर जैन कोकण पदवीधर मतदार संघाचा अर्ज भरण्यास रवाना….. 

[avatar]

ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन किशोर जैन कोकण पदवीधर मतदार संघाचा अर्ज भरण्यास रवाना…..

नागोठणे(महेंद्र माने)शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आशिर्वादाने कोकण पदवीधर मतदार संघांचे अधिकृत उमेदवार तसेच येथील शिक्षण सम्राट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी शिवसेना संपर्कप्रमुख विष्णु पाटील, पेण वि.स. मतदार संघ लोकसभा निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुख राजेंद्र राऊत, शिवसेना उपजिल्हा संघटिका दर्शना जवके,युवासेना म.रा.जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे,जिल्हा युवती अधिकारी धनवंती दाभाडे,पाटील, यांच्या समवेत नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन व आशीर्वाद घेऊन शुक्रवार 07 जून रोजी सकाळी कोकण पदवीधर मतदार संघाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोकण भुवन बेलापूर येथे रवाना झाले. यावेळी राजेंद्र वाळंज, दीपक पाटील,लक्ष्मण खाडे,किर्तीकुमार कळस,संजय महाडिक,धनंजय जगताप, प्रकाश कांबळे, सचिन ठोंबरे,संतोष नागोठणेकर,अजय दळवी,प्रशांत भोईर, सुनील नावळे,संजय काकडे,बाळु रटाटे, कार्तिक जैन,मुकेश भोय,संतोष घरटकर, रविंद्र म्हात्रे,भरत गिजे,ओमकार खोडागळे, सुरेश गुप्ता,प्रणव रावकर यांच्यासह शिवसेना सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close