कोलाड विभागाच्या नाभिक  तरुण संघटनेच्या महिला अध्यक्ष पदी सौ.  तन्वी सकपाळ यांची  सर्वानुमते निवड……..

[avatar]

कोलाड विभागाच्या नाभिक  तरुण संघटनेच्या महिला अध्यक्ष पदी सौ.  तन्वी सकपाळ यांची  सर्वानुमते निवड…….
रोहा(संतोष सातपुते)कोलाड येथील शिवनेरी मंगल कार्यालय येथे कोलाड विभागातील सर्व महिलांची नुकतीच बैठक मोठ्या उत्साहात पार पडली . या वेळी कोलाड विभाग नाभिक तरुण संघटना विभागीय महिला अध्यक्ष पदी सौ.तन्वी संजय सकपाळ यांची सर्वानुमते निवड झाली .
कोलाड विभाग नाभिक तरूण संघटनेच्या उपाध्यक्षा सौ.पुजा योगेश मोहिते ( धाटाव ), सरचिटणीस सौ.साक्षी निलेश खंडागले. ( कोलाड), खजिनदार सौ. विद्या विजय खराडे ( तिसे ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित कार्यकारीणी पदाधिकारी महीलांचे स्वागत करण्यात आले तसेच सौ.तन्वी संजय सकपाळ यांची कोलाड विभाग नाभिक तरूण संघटनेच्या महिला अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नवनिर्वाचित कार्यकारीणी पदाधिकारी महीलांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नाभिक संघाच्या असंख्य महिला उपस्थित होत्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close