आकांक्षा आपणकर हिने प्रथम BDS Dental surgen डॉक्टर होण्याचा मिळविला बहुमान……. 

[avatar]

आकांक्षा आपणकर हिने प्रथम BDS Dental surgen डॉक्टर होण्याचा मिळविला बहुमान…….

खारी/रोहा (केशव म्हस्के) :- रोहे तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत सरपंच सौ .सलोनी सतेज आपणकर यांची पुतणी डॉ.तेजकुमार आपणकर यांची सुकन्या आकांक्षा आपणकर हिने प्रथम महिला BDS Dental surgen डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविला….
        डॉ.आकांक्षा तेजकुमार आपणकर हिने अथक परिश्रम व प्रचंड मेहेनत घेत अहमदनगर जिल्हा संगमनेर येथील Maharashtra University of helath science University SMBT dental College  मधून प्रथमच बी.डी.एस.(BDS Dental surgen) उच्चस्तरीय डॉक्टर पदवी संपादन करीत आई माध्यमिक शिक्षिका तर वडील डॉक्टर यांनी उराशी बाळगले स्वप्न व अपेक्षा यशस्वीरित्या पूर्ण करून  डेंटिस्ट डॉक्टर होण्याचा पहिला बहुमान मिळविला…
           डॉ.आकांक्षा तेजकुमार आपणकर हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण 10th JMRathi English Roha तर 12th Science Terna collage -Nerul येथे पूर्ण करून पुढील वैद्यकीय उच्च शिक्षण SMBT dental College sangamner – Ahamadnagar  आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाने सातत्यपूर्वक अथक परिश्रम घेत नेत्रदीपक दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल खारी गुरूनगर चे अध्यक्ष पुरुषोत्तम देशमुख,सामाजिक कार्यकर्ते सतेज आपणकर मित्र परिवारासह रोहा तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,कला – क्रीडा,आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींच्या वतीने डॉ.आकांक्षा चे सर्वच स्तरातून कौतुक अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close