श्री साईनाथ पवार यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार मंडळावर निवड…….
श्री साईनाथ पवार यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार मंडळावर निवड…….
रोहा(समीर बामुगडे) शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ दत्तात्रेय पवार यांच्या मार्फत दिव्यांगांना सहकार्य होत असते त्याच्या कार्याची पोच पावती म्हणून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्यामार्फत राज्यातील सर्व दिव्यांग आणि दिव्यांग कर्मचारी यांच्या कल्याणासाठी चांगल्याप्रकारे हातभार लागेल त्यांची निवड ही राज्यातील तसेंच रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी अभिमानांची आहे राज्यातील तसेंच रायगड जिल्ह्यातील दिव्यांगामार्फत त्याचे स्वागत व शुभेच्छा ऑल स्पोर्ट्स अससोसिएशन फॉर डिसेंबल्ड अँड रहाबिलिटेशनचे अध्यक्ष व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष इरफान मुल्ला रोहा तालुकाध्यक्ष सुनिल झोलगे तालुकासचिव प्रवीण मोरे तळा तालुकाध्यक्ष किशोर पितळे खालापूर तालुकाध्यक्ष मंगेश पार्टे, पनवेल तालुकाध्यक्ष सुनिल पाटील कल्पेश तवले रवींद्र भोईर संदीप बारस्कर कैलास जंगम रायगड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटना व संस्था मार्फत स्वागत व शुभेच्छा करण्यात येत आहे.