रा. जि. प. शाळा ताडवाडी येथे वृक्षारोपण …….

[avatar]

रा. जि. प. शाळा ताडवाडी येथे वृक्षारोपण …….

चणेरा( सत्यप्रसाद आडाव) राज्याचे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्ह्यात ( दि. १ जुलै ) कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा ताडवाडी येथे साजरा करण्यात आला .

प्रसंगी आपल्या जिवनात झाडांचे महत्त्व खुप आहे , झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो . झाडांमुळे वातावरण स्वच्छ राहतो , झाडे हवा शुद्ध ठेवतात , त्यामुळे आपल्याला सावळी मिळते , झाडांमुळे पाऊस पडतो , त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडे लावावी . असे शिक्षक देवानंद गोगर यांनी सांगितले .
या कार्यक्रमासाठी माजी सभापती पंचायत समिती मुरुड गुलाबताई मोहीते शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रल्हाद पाटील , उपाध्यक्ष प्रिया शेडगे , माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते , ग्राम पंचायत सदस्य विकास म्हात्रे , शिक्षक देवानंद गोगर , रेखा गोगर , सदस्य , ग्रामस्थ , पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close