बोर्ली येथे दिर्घायु हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन….. 

[avatar]

बोर्ली येथे दिर्घायु हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन…..

कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील चिकणी येथील सामाजिक कार्यकर्ते भिकेश दिवेकर यांची मुलगी डॉ.मानसी दिवेकर यांच्या बोर्ली येथील दिर्घायु हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन श्री.अनंत काशिनाथ दिवेकर व सौ.अरुणा दिवेकर यांच्याहस्ते फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोर्ली व्यापारी अध्यक्ष जयवंत अंबाजी,
दत्ताराम बेलोसे, नथुराम महाडिक, नरेश लाड, रुपेश बोरे, हेमंत चाळके, रमेश दिवेकर, सुर्यकांत जंगम,लहू चाचे, अंकुश चाचे, श्रीराम बेलोसे, किशोर चवरकर,दर्गे,नंदकुमार काते, सुरेश महाडिक, दिनेश दिवेकर, निलेश दिवेकर, संतोष कोदेरे,सरोज दिवेकर,सोहम कवळे,साहिल तटकरे,राज मसाल, हर्षल तटकरे,यश मसाल,अथर्व दिवेकर, मंगेश सुर्वे, संतोष मुरुडकर, अरुण कुंभार, प्रणिता महाडीक,साहिल सानप,शशांक कासार यांसह बोर्ली ग्रामस्थ व समस्त दिवेकर परीवार उपस्थित होता.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close