वृक्षारोपण व वह्या वाटपाने शेखर गोळे यांनी साजरा केलं वाढदिवस…… 

[avatar]

वृक्षारोपण व वह्या वाटपाने शेखर गोळे यांनी साजरा केलं वाढदिवस…… 
नागोठणे(महेंद्र माने)- येथील भाजपा क्रीडा तालुका संयोजक शेखर गोळे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार 21 जुन रोजी वृक्षारोपण व जि. प. च्या शाळेत वह्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
शेखर गोळे यांनी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य मारुती देवरे,शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहिरे, उपतालुकाध्यक्ष धनराज उमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामनगर येथील साई मंदिर परिसरात वृक्षारोपण तसेच भाजपा रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदच्या कचेरी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी शामकांत नेरपगार, तीरथ पोलसानी,लीलाधर तुरे,अंकुश सुटे, गणेश घाग,चंद्रकांत मोरे, अक्षय सुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close